ही वाढ अंतिम फिटमेंट घटकावर अवलंबून असेल, ज्याबाबत अजूनतरी अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान, केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा थेट फायदा होणार आहे. त्याचबरोबर 65 लाख पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय दिल्ली सरकारचे 4 लाख कर्मचारीही लाभाच्या कक्षेत येतील.
...