⚡8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, आज महत्त्वाची बैठक, कशावर चर्चा? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आठवा वेतन आयोग केंद्र सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बराच लाभदाही ठरेल असेल बोलले जात आहे. त्याचसंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आज एक बैठक पार पडत आहे. ज्यामध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.