⚡8 वा वेतन आयोग: कितीने वाढणार केंद्र सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगार? 8th Pay Commission बद्दल घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Pay Commission News: 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पगार आणि पेन्शन सुधारणा आणण्यासाठी सज्ज आहे. अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि अंमलबजावणीची टाइमलाइन जाणून घ्या.