By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळताच 8 व्या वेतन आयोगामुळे ऑटो क्षेत्राला चालना मिळेल असा अंदाज गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे. आयशर मोटर्स, टीव्हीएस मोटर आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
...