india

⚡केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सुधारित फिटमेंट फॅक्टरसह, पगार व पेन्शनमध्ये होऊ शकते 186 % वाढ; लवकरच 8 वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता

By Prashant Joshi

सरकार 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी संसदेत सादर होणाऱ्या वार्षिक बजेटमध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेची घोषणा करू शकते. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची संभाव्य घोषणा आणि 186% पगारवाढीशी संबंधित अटकळ चर्चेचे केंद्र बनले आहेत.

...

Read Full Story