india

⚡मध्य प्रदेशातील सिधी येथे SUV आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी

By Bhakti Aghav

रविवारी रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील ओपनी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. एका भरधाव ट्रक आणि एसयूव्हीची समोरासमोर धडक झाली.

...

Read Full Story