⚡यंदा स्वातंत्र्य दिनादिवशी PM Narendra Modi सलग 11व्यांदा करणार देशाला संबोधित; मांडू शकतात विकसित भारताचा रोडमॅप
By Prashant Joshi
माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनासाठी गरीब, तरुण, अन्नदाता (शेतकरी) आणि महिला या चार वर्गांच्या प्रतिनिधींना खास आमंत्रित करण्यात आले असून, हे सर्व लोक लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत.