By Bhakti Aghav
मुसळधार पावसामुळे मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचल सहकारी बँकेचा पहिला मजला पाण्यात आणि ढिगाऱ्यात बुडाला आहे. वृत्तानुसार, स्थानिकांनी सांगितले की त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे नष्ट झाली आहेत.
...