⚡हैदराबादमध्ये लिफ्टच्या शाफ्टमध्ये अडकला 6 वर्षांचा मुलगा; उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू
By Bhakti Aghav
बचावाच्या वेळी मूल जिवंत होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अडकल्यामुळे जखमी झालेल्या सहा वर्षांच्या मुलाचा शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.