india

⚡तेलंगणातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यात वाहन तलावात पडल्याने 5 ठार, एक जखमी

By Bhakti Aghav

पोचमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालपूर गावात कार तलावात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात (Accident) एक जण जखमी झाला आहे. कोथागुडेम ते पोचमपल्ली असा प्रवास करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

...

Read Full Story