संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये या विषाणूची दुसरी लाट येऊन गेली आहे. भारत अजूनही दुसऱ्या लाटेशी सामना करीत आहे. आता जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याची तयारी करत असताना या विषाणूची चौथी लाटही येण्याची शक्यता आहे
...