बातम्या

⚡आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे शहरातील 48 टक्के तर ग्रामीण भागातील 62 टक्के वृद्ध डॉक्टरांकडे जात नाहीत; Agewell च्या सर्वेक्षणात खुलासा

By टीम लेटेस्टली

लुधियानामधील 72 वर्षीय राजेश कुमार यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. ते म्हणतात, आरोग्य सेवांचा उच्च खर्च त्यांना परवडणारा नाही. ते सध्या पूर्णपणे निवृत्तीनंतरच्या पेन्शनवर अवलंबून आहेत. आपल्याकडे काही मेडिक्लेम पॉलिसी असती तर कदाचित आपण अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा घेऊ शकलो असतो, असे ते म्हणतात.

...

Read Full Story