By Bhakti Aghav
खराब हवामान असूनही रात्रभर लष्कराच्या अथक प्रयत्नांनंतर हे बचाव कार्य पार पाडण्यात आले. सुटका केलेल्या लोकांना ताबडतोब माना आर्मी कॅम्पमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले.
...