india

⚡बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी RCB मार्केटिंग प्रमुखांसह 4 जण ताब्यात

By Bhakti Aghav

या प्रकरणात आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट कंपनीचे कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांचा समावेश आहे.

...

Read Full Story