By Amol More
सीएम योगी यांनीही या अपघाताची दखल घेतली आहे. युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य राबवावे आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
...