⚡म्हैसूरमध्ये अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्य आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे गूढ अद्याप अस्पष्ट
By Bhakti Aghav
म्हैसूरमधील विश्वेश्वरैया नगर येथे ही घटना घडली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. चेतन (वय,45), त्याची पत्नी रूपाली (43), त्यांचा मुलगा कुशल (15) आणि चेतनची आई प्रियंवदा (62) अशी त्यांची नावे आहेत.