⚡दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर 4 महाकुंभ विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय
By Bhakti Aghav
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभमेळ्यादरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने 4 महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.