⚡नोएडामध्ये पाया खोदताना 3 मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरू (Watch Video)
By Bhakti Aghav
या घटनेत अनेक जण अडकल्याचा संशय आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि इतर मदत पथके हजर आहेत. सर्वजण इमारतीचा ढिगारा हटवण्यात व्यस्त आहेत. इमारतीजवळच पाया खोदला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.