india

⚡ईद पार्टीसाठी हॉटेलमध्ये बोलावून 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

By Bhakti Aghav

तीन मुलींपैकी 2 मुली सख्या बहिणी असून तिसरी पीडिता त्यांची मैत्रीण आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली.

...

Read Full Story