india

⚡मंदिरात दर्शन करताना 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मध्य प्रदेशातील शिवपुरीतील घटना

By Bhakti Aghav

पवन रजक असे या मृत तरुणाचे नाव आहे. पवन रजक हा पोलिस स्टेशन परिसरातील फकीर कॉलनीचा रहिवासी होता. पवन सैन्य आणि पोलिस भरतीची तयारी करत होता.

Read Full Story