बातम्या

⚡केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईविरोधात काँग्रेससह 14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

By टीम लेटेस्टली

ईडी आणि सीबीआय कारवाई विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अभिषेक मनू सिंघवी यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मांडले आहे. सरन्यायाधीशांनी 5 एप्रिल रोजी सुनावणीचे आश्वासन दिले.

...

Read Full Story