मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात (Chhatarpur District) एका 13 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर एक सुसाईड नोट मागे ठेवली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की तो ऑनलाइन गेममध्ये (Online games) 40,000 रुपये गमावल्यानंतर कठोर पाऊल उचलत आहे.
...