⚡मणिपूरमधील जिरीबाम भागात CRPF सोबत झालेल्या चकमकीत 11 संशयित अतिरेकी ठार, एक जवान गंभीर जखमी
By Bhakti Aghav
प्राप्त माहितीनुसार, कॅम्पवर हल्ला केल्यानंतर सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला. जखमी जवानाला विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले.