india

⚡बेंगळुरूमध्ये ट्रॅफिकचे नियम मोडणे महिलेला पडले महागात; 270 वेळा उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला 1.36 लाख रुपयांचा दंड

By टीम लेटेस्टली

या महिलेच्या स्कूटरवर 270 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी 1.36 लाख रुपयांचे चालान तर बजावलेच शिवाय तिची स्कूटरही जप्त केली. या चालानची किंमत नवीन होंडा ॲक्टिव्हा स्कुटरपेक्षा जास्त आहे.

...

Read Full Story