14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठा वीरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 'शौर्य दिन' साजरा केला जातो. यंदाच्या २६५ व्या स्मृती दिनानिमित्त पानिपत आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
...