⚡दिनेश कुमार त्रिपाठी यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती
By Pooja Chavan
नौदलाचे व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२४ रोजी पुढील नौदल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.