india

⚡FASTag शी संबंधित नवीन नियम आजपासून लागू, जाणून घ्या, नियमावलीसंबंधी संपूर्ण माहिती

By Shreya Varke

नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) फास्टॅग बॅलन्स व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. 17 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून हे नियम लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) फास्टॅग बॅलन्स व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम २८ जानेवारी २०२५ रोजी एका परिपत्रकात जारी केले होते. एनपीसीआयच्या परिपत्रकानुसार, फास्टॅग व्यवहारासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. टोल व्यवहार अधिक सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच फसवणूक रोखण्यासाठी एनपीसीआय हा नियम आणत आहे.

...

Read Full Story