नवी मुंबईत विवाहवाह्य संबधातून एका माजी पोलीसाला हाताशी धरुन एका पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळलेल्या पत्नीने मुलाला हाताशी धरुन पतीला झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून त्याची हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईतील उलवे इथं घडली आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर असलेला माजी पोलीस कर्मचारी, एक रिक्षा चालक आणि आरोपी महिलेचा अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
...