india

⚡'माझी आई खूप तुटली आहे...', असा संदेश लिहून एका व्यक्तीने हॉटेलच्या खोलीत केली आत्महत्या

By Shreya Varke

मुंबईत आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. 41 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या वेबसाइटवर आपल्या कुटुंबाच्या नावाने अंतिम संदेश लिहून आत्महत्या केली. त्या व्यक्तीने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला जबाबदार धरलं होतं. निशांत त्रिपाठी असे मृताचे नाव आहे. मृताचे कुटुंब कानपूरयेथे राहत असून तो अॅनिमेशन इंडस्ट्रीत काम करत होता.

...

Read Full Story