india

⚡पंजाबमधील मोहाली येथे 6 मजली बांधकामाधीन इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

By Bhakti Aghav

ढिगाऱ्याखाली चार जण गाडले गेल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जवळच्या इमारतीत खोदकाम सुरू होते. त्यामुळे इमारत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

...

Read Full Story