india

⚡अयोध्येत कमळ फुलले, भाजपचे चंद्रभानू पासवान विजयी, अजित प्रसाद यांचा 60 हजार मतांनी केला पराभव

By Shreya Varke

मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून भाजपचे चंद्रभान पासवान यांनी समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांचा 70 हजार मतांनी पराभव केला आहे. फैजाबादलोकसभा निवडणुकीत सपाचे अवधेश प्रसाद यांच्याकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने मिल्कीपूरमध्ये आज चढाओढ वाढली होती. अयोध्येतील मिल्कीपूर पोटनिवडणुकीचे समोर आले आहेत. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी फैजाबादच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला सावरण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.

...

Read Full Story