india

⚡टोळक्यांनी लुटली मिल्क व्हॅन, पाच जणांवर गुन्हा दाखल, घटना CCTV कैद

By Pooja Chavan

राजस्थानमधील जोधपूर शहरात मेडिकलच्या पाच विद्यार्थ्यांच्या टोळक्याने दुधाच्या व्हॅन मालकावर जीवघेणा हल्ला करून त्याची लूटमार करून व्हॅन पळवली आहे. ही संपुर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

...

Read Full Story