india

⚡पूर्व कोलकाता येथील टोप्सिया भागातील झोपडपट्टीला भीषण आग

By Bhakti Aghav

झोपडपट्टीला आग लागल्याने आकाशात धुराचे लोट दिसत होते. कोरड्या वाऱ्यामुळे आग आणखी भडकली. गजबजलेल्या भागामुळे अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत आणि वाहनांना आगीजवळ जाण्यासाठी मार्ग काढावा लागला.

...

Read Full Story