⚡: तिरुपती जिल्ह्यातील स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, 6 जण जखमी (Watch Video)
By Bhakti Aghav
. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्लांटमधून मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर छोट्या स्फोटांची मालिका सुरू झाली.