By Bhakti Aghav
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्यासाठी सुमारे 10 फायर इंजिनचा वापर करण्यात येत आहे.