⚡दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर तुरुंगातून बाहेर आले मनीष सिसोदिया; आजारी पत्नीला भेटण्यासाठी पोहोचले निवासस्थानी
By Bhakti Aghav
न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी आणि तिची प्रकृती विचारण्यासाठी दिवसभराची परवानगी दिली आहे. मनीष सिसोदियो यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.