⚡उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; खागा येथील पंभीपूरजवळ दोन मालगाड्यांची धडक
By Bhakti Aghav
DFCCIL ट्रॅकवर सिग्नल नसल्याने पहिली मालगाडी उभी होती. यावेळी दुसऱ्या मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर अप लाईन विस्कळीत झाली असून रेल्वे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.