अपघातग्रस्त वाहनाचा चालक त्यावेळी दारूच्या नशेत असला तरी विमा कंपनी मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल. या खटल्यात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. धंडापाणी यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने दिलेल्या भरपाईत वाढ करण्यासाठी अपीलकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
...