मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या पतीच्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर चाकूने भोसकून हत्या केली, तर मध्यस्थी करण्यासाठी आलेली महिला जखमी झाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रोफेसर कॉलनीत बुधवारी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिखा मिश्रा (35) हिला गुरुवारी अटक केली.
...