india

⚡आईच्या डोळ्यात मिर्ची पूड फेकून अपहरण केलेल्या 6 वर्षीय मुलाला सुखरूप सोडून अपहरणकर्ते पसार

By Shreya Varke

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये काल सकाळी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते.पोलिसांची कारवाई सुरु असल्यामुळे मुलाला एका ठिकाणी सोडून दरोडेखोर पसार झाले. मुरैना जिल्ह्यातील माता बसई पोलीस ठाण्याच्या बंसीपुरा भागात एका वीटभट्टीजवळ दरोडेखोरांनी मुलाला सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी मुलाची आई त्याला शाळेत सोडत असताना दोन दरोडेखोरांनी मुलाच्या आईला धक्काबुक्की केली आणि डोळ्यात मिरची पूड टाकून मुलाचे अपहरण केले. यामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती.

...

Read Full Story