डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गुरुवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. लालू प्रसाद यांना आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने न्यायालयाने त्यांना उपचार घेण्याची परवानगी दिली.
...