देशात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या जास्तच समोर येत आहेत. अशातच कुटुंबातील सदस्यांनी अत्याचार केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी अनेकवेळा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आई घरी नसताना आरोपीने मुलीवर अनेक वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक कृत्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
...