india

⚡ग्रॅमी नॉमिनी अनुष्का शंकर आणि पेटाने केरळ येथील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला धार्मिक विधीसाठी दान केला स्टीलपासून तयार केलेला 800 किलो वजनाचा हत्ती

By Shreya Varke

ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित सतारवादक अनुष्का शंकर आणि प्राणी हक्क संघटना पेटा इंडिया यांनी त्रिशूरमधील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला एक खोटा हत्ती दान केला आहे. खऱ्या हत्तींची गरज पडू नये आणि सगळ्या विधी मंदिराला करण्यात याव्या त्यासाठी हा खोटा हत्ती देण्यात आला आहे, नैतिक आणि शाश्वत प्रथांना प्रोत्साहन मिळावे, हा या देणगी मागचा खरा उद्देश आहे.

...

Read Full Story