⚡'केजरीवाल यांनी माझे ऐकले नाही, त्यांचे लक्ष दारूवर होते...'; दिल्ली निकालांवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
By Bhakti Aghav
अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना अण्णा हजारे म्हणाले की, 'मी त्यांना सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही आणि शेवटी त्यांचे लक्ष दारूवर केंद्रित झाले. हा प्रश्न का उद्भवला? ते संपत्ती, शक्तीने भारावून गेले होते.