इस्रोमध्ये भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तंत्रज्ञ सहायक ते अभियंता या पदांसाठी ही भरती होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इस्रोमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैज्ञानिक अभियंता यासह विविध पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १९ तारखेपासून अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवार www.isro.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
...