⚡LPG ते UPI संदर्भात आजपासून लागू होत आहेत 'हे' 4 बदल; सर्वसामान्यांवर होणार परिणाम
By Bhakti Aghav
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गीय व्यक्तींसाठी अनेक घोषणा होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.