⚡2022-23 आर्थिक वर्षात एक लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा; BOM आघाडीवर
By टीम लेटेस्टली
2022-23 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा सर्वाधिक 126 टक्क्यांनी वाढून 2,602 कोटी रुपये झाला आहे. यानंतर UCO बँकेचा नफा 100 टक्क्यांनी वाढून 1,862 कोटी रुपये झाला आणि बँक ऑफ बडोदाचा नफा 94 टक्क्यांनी वाढून 14,110 कोटी रुपये झाला.