⚡Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
By टीम लेटेस्टली
पासपोर्ट काढण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा अवलंब करु शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन. मात्र पासपोर्ट काढण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रं असणे गरजेचे आहे, ओळखपत्र, रेसिडेंशियल प्रुफ इत्यादी.