⚡Minimum Bank Balance Rules 2025: किमान बँक शिल्लक रक्कम नियम काय आहे? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
SBI, PNB आणि कॅनरा बँक यांसारख्या प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी खात्यावरील किमान शिल्लक नियमांमध्ये 1 एप्रिल 2025 पासून सुधारणा केली आहे. ज्याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकास दंड होऊ शकतो. तपशील जाणून घेण्यासाठी वाचा.