माहिती

⚡महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

काही लोक प्रत्यक्ष लॉटरी (Maharashtra State Lottery) तिकीट खरेदी करुन निशिब आजमवून पाहतातही. आपणही यांपैकीच एक असाल तर आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरु शकते. महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहीक सोडत (Maharashtra State Lottery Draws Days) दर दिवशी जाहीर होत असते. ती जाणून घेतल्यास तुम्हालाही नशिब आजमावता येऊ शकते.

...

Read Full Story